जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (DIET), पुणे आयोजित पुणे जिल्हास्तरीय ई-साहित्य
निर्मिती स्पर्धा २०२०
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था या कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 10 वी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी ई-साहित्य निर्मिती स्पर्धेचे आयोजन या शैक्षणिक वर्षात करण्यात येत आहे.
शाळेमध्ये शिक्षकांना उपयोगी ठरेल तसेच
विद्यार्थी घरी असताना त्यांचा अभ्यास घेणे बाबत पालकांना सहाय्यभूत ठरेल असे ई-साहित्य निर्मिती होण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद पुणे यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेले आहे.
स्पर्धेचे स्वरूप व नियमावली खालील पीडीएफ फाईल मध्ये सविस्तर
दिलेली आहे.
If you have any doubts, please let be know.