शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४४) || Online Study

0 Mr. Annasaheb Babar
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४४) || Online Study

Online Study

दि. २७ मे २०२०  वार-बुधवार

 ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

Story weaver
पैलवानजी

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : आमचा पतंग

चित्रकला
अलंकारिक व भौमितिक आकार

Reading English
Long words with sh/ch/th

संगणक विज्ञान
Scratch part 4

संगीत/नाटक
गायन/वादन
ताल - रूपक

मजेत शिकूया विज्ञान
तरंगणारे व बुडणारे संत्रे

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित
पाठ - अंतराचे सूत्र भाग ३

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - कूट प्रश्न 

इयत्ता - ८ वी
विषय - मराठी
घटक - समानार्थी शब्द

Stay home, stay safe!

Tag -
#online study app,#online study material,#online study app download,#he online study app,#create an online study guide,#online study best app,#online study class,#online study class 10,#online study course,#online study class 8,#online study for class 5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close