9 वी वार्षिक निकालपत्रक 2019-20 ( कोरोनामुळे बदलेल्या पद्धतीनुसार)
मा. शिक्षणाधिकारी साहेब ( माध्यमिक ) यांच्या सोबत झालेल्या ऑनलाईन मिटिंग मधील ९ वी च्या निकालाबाबत ठळक मुद्दे..
1) इयत्ता 9 वी चा निकाल तयार करताना द्वितीय सत्रातील 20 गुण चाचणी ऐवजी अंतर्गत मुल्यमापनाचे घ्यावेत.. 2) सध्या विद्यार्थी/पालकांना निकाल "पात्र /अपात्र" असा कळवा...
( योग्य तो बदल करून आपल्या शाळेचा 9 वी चा वार्षिक निकालपत्रक पूर्ण करु शकता.)
Excel File डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला Click करा.
Tag-
#result 9th std,#navavi nikal,#9th std result 2020,#excel file 9th result,#software result,#software 9th result 2020,#Easy result,#result in corona
If you have any doubts, please let be know.