शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३०) Date-13 May 2020
दि. १३ मे २०२० वार- बुधवार
TAG-
#online study,#Diksha App,#online learning,#types of learning,#Home learning 2020,#aabhyasmala pune,#what is learning,maharashtra aabhyasmala rajy shaikshnik sanshodhan and prshikshan parishad maharashtra pune
दि. १३ मे २०२० वार- बुधवार
सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
आता कचरा नाही
तीन महत्वाचे R आणि पुनर्वापर व्हॅन
अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : उचकी
कला/हस्तकला
फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ ३
स्पोकन इंग्लिश
Breaking long words into small parts
संगणक विज्ञान
साऊंड रेकॉर्डरचा परिचय
संगीत/नाटक
गायन - वादन
दादरा तालाचा परिचय आणि त्याचे बोल
मजेत शिकूया विज्ञान
बाटलीचे टर्बाईन
इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १
पाठ - उष्णता
पुनर्हिमायन
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - मालिका - संख्यामालिका भाग १
इयत्ता - ८ वी
विषय - गणित
घटक - अपूर्णांक किती वेळा मिळवावा?
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
TAG-
#online study,#Diksha App,#online learning,#types of learning,#Home learning 2020,#aabhyasmala pune,#what is learning,maharashtra aabhyasmala rajy shaikshnik sanshodhan and prshikshan parishad maharashtra pune
If you have any doubts, please let be know.