शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३९) || Online Study
दि. २२ मे २०२० वार- शुक्रवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
कोरोना योद्धा
मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
Story weaver
बाबाच्या मिश्या
अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : पत्रावळी
चित्रकला
वॉटर कलरने बकेटच्या चित्राला रंग कसा द्यायचा?
स्पोकन इंग्लिश
English speaking practice
संगणक विज्ञान
स्लाईडचे बॅकग्राउंड(पार्श्वभूमी) बदलणे
संगीत/नाटक
गायन
सूर आणि लय
मजेत शिकूया विज्ञान
पृष्ठीय ताणाची मजा
इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग २
पाठ - पायथागोरसचे प्रमेय
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - वयासंबंधी प्रश्न भाग १
इयत्ता - ८ वी
विषय - मराठी
घटक -जोडाक्षर आणि जोडशब्द
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Tag -
#online study app,#online study material,#online study app download,#he online study app,#create an online study guide,#online study best app,#online study class,online study class 10,#online study course,#online study class 8,#online study for class 5

आपण जे अॉनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल आपले धन्यवाद . पण तेच शिक्षण अॕपच्या माध्यमातून जर उपलब्ध जाले असते तर ते फार सुटसुटित आणि सोईस्कर ठरले असते .
उत्तर द्याहटवा