शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४६) || online study


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४६) || online study

                            
online study



दि. २९ मे २०२०  वार-गुरूवार

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

Story weaver
"माझा मासा!" "नाही, माझा मासा!"

online otudy


अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : माझ्या सारखी

online study

चित्रकला
संकल्प चित्रातील काही प्रयोग

online study

Reading English
 Introduction to Tail Words (Suffixes)

online study

संगणक विज्ञान
पृथ्वी आणि सूर्य यामधील प्रदक्षिणा दाखवूया

online study

संगीत/नाटक
गायन
संगीतातील मुख्य संकल्पना
online study

मजेत शिकूया विज्ञान
Fountain Jet

online study

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग २
पाठ - विभाजनाचे सूत्र भाग २

online study

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - सांकेतिक भाषा भाग २

online study

इयत्ता - ८ वी
विषय - इंग्रजी
Modal Auxiliary Verbs Part 1

online study

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close