शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४७) | online study

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४७) | online study


online study

दि. ३० मे २०२०  वार-शनिवार

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.(online study)
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

Story weaver
नवी कोवळीक

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : झोका

चित्रकला
संकल्प चित्र रेखाटन - फुलदाणी, हातपंखा, टेबललॅम्प

Reading English
Reading words ending with 'tion' and 'sion'

संगणक विज्ञान
Scratch part 7

संगीत/नाटक
गायन/वादन
नादाचे गुणधर्म

मजेत शिकूया विज्ञान
उडी मारून पेट घेणारी ज्योत

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग २
पाठ - विभाजनाचे सूत्र भाग ३

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - सांकेतिक भाषा भाग ३

इयत्ता - ८ वी
Subject - English
Topic - Modal Auxilaries Part 2

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close