नववीचा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कमी केलेला विषयवार पाठ्यक्रम | 25% less Syllabus of 9th std
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ.1ली ते इ.12 वी साठी
सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली आहे.
त्याप्रमाणे इयत्ता – नववीचा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कमी केलेला विषयवार पाठ्यक्रम त्या
विषयाच्या समोरील बटनावर क्लिक करून डाउनलोड करा.
25% less Syllabus of 9th std
इयत्ता- नववी
सूचना:- वरील कमी केलेला पाठ्यक्रम फक्त शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आहे. तसेच कमी केलेला पाठ्यक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील परीक्षेसाठी नाही परंतु विद्यार्थ्यांनी तो पाठ्यक्रम स्वताअध्ययन करावा.
********************************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page



If you have any doubts, please let be know.