दहावीचा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कमी केलेला विषयवार पाठ्यक्रम | 25% less Syllabus of SSC

दहावीचा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कमी केलेला विषयवार पाठ्यक्रम | 25% less Syllabus of SSC

दहावीचा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कमी केलेला विषयवार पाठ्यक्रम | 25% less Syllabus of SSC

       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ.1ली ते इ.12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली आहे.

         त्याप्रमाणे इयत्ता – दहावीचा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कमी केलेला विषयवार पाठ्यक्रम त्या विषयाच्या समोरील बटनावर क्लिक करून डाउनलोड करा.
इयत्ता – दहावी

अ.क्र.विषयबटनावर क्लिककरा..
मराठीSSC Marathi
हिंदी  SSC Hindi
संस्कृत SSC sanskrut
इंग्रजी SSC English
गणित भाग १ SSC Maths 1
गणित भाग २ SSC Maths 2
विज्ञान भाग १ SSC Science Part 1
विज्ञान भाग २ SSC Science Part 2
भूगोल SSC Geography
१०इतिहास व राज्यशास्त्र SSC History

सूचना:- वरील कमी केलेला पाठ्यक्रम  फक्त शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आहे. तसेच कमी केलेला पाठ्यक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील परीक्षेसाठी नाही परंतु विद्यार्थ्यांनी तो पाठ्यक्रम स्वताअध्ययन करावा.

********************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close