उद्या लागणार दहावीचा निकाल | SSC March 2020 Result

0 Mr. Annasaheb Babar
 उद्या लागणार दहावीचा निकाल | SSC March 2020 Result
SSC March 2020 Result
SSC RESULT

 उद्या (बुधवार, दि.29) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल (SSC RESULT) ऑनलाईन लागणार असल्याचे  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

 मंडळाकडून मार्च 2020 मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागांत 10 वीची परीक्षा घेण्यात आली होती.


महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल (SSC RESULT) उद्या जाहीर केला जाणार आहे. उद्या बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची आणि पालकांची आता प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

येथे पहा निकाल : mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल तर maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी पाहता येईल.


 इतर वेबसाईट्स :


दरम्यान (SSC RESULT) गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 30 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रती साठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page

Tag-
ssc result date,ssc result 2020,ssc result 2020 news,ssc result kaise dekhe,
ssc result news,ssc result 2019,ap ssc results 2020,ap ssc results,ap ssc results 2020 date,ap ssc results latest news,ap ssc results date,ap ssc results 2020 updates,ssc result board,ssc result check 2020,ssc result check online 2020,ssc result confirm date,ssc result check website,ssc result check karne ka tarika


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close