दिक्षा ॲप मधील इयत्ता नुसार व विषयानुसार महत्त्वाच्या लिंक्स
Important links in Diksha app according to class and subject
पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण शिकत असलेल्या वर्गाच्या सर्व विषयाचे ई-लर्निंग सुविधा दिक्षा ॲप मध्ये उपलब्ध आहे. परंतु आपल्या वर्गानुसार व विषयानुसार लिंक शोधायला वेळ लागतो. त्यासाठी आम्ही इयत्ता नुसार व विषयानुसार लिंक्स एकत्रित केल्या आहेत. त्याचा वापर करून आपले शिकणे सोपे करा आणि या लिंक्स तुमच्या मित्रांना तसेच इतर शैक्षणिक ग्रुप वरती शेअर करा.
**********************************************
Tag- elearning studio,e learning,e learning 24,e learning app,e learning access,e learning application,
e learning class
**********************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.