12वी ची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि 10वी ची परीक्षा ही येत्या 1 मे नंतर
यंदा इयत्ता 12वी ची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि इयत्ता 10वी ची परीक्षा ही येत्या 1 मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहोत.
...... शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
यंदा इयत्ता 12वी ची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि इयत्ता 10वी ची परीक्षा ही येत्या 1 मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहोत. आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. लवकरच निर्णय घेेेऊ.
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 3, 2021
If you have any doubts, please let be know.