दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यासाठी विशेष मार्गदर्शन ( SCERT Pune) | Special guidance for 10th and 12th class students (SCERT Pune) राज्य ...
दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यासाठी विशेष मार्गदर्शन (SCERT Pune) | Special guidance for 10th and 12th class students (SCERT Pune)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांच्या तर्फे दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यासाठी विशेष मार्गदर्शन आयोजित
केले आहे.
परीक्षेचा तणाव कसा कमी करावा ?
आत्मविश्वास कसा वाढवावा ?
Special guidance for 10th and 12th class students (SCERT Pune)
३) सत्र ३ रे
दिनांक :- ३१/०३/२०२१
वेळ :- सकाळी ८:०० ते ८:३०
विषय – तणाव - तणावाचे विज्ञान , इच्छाशक्ती व एकाग्रता
*LIVE*
Special guidance for 10th and 12th class students (SCERT Pune)
२) सत्र २ रे
दिनांक :- ३०/०३/२०२१
वेळ :- सकाळी ८:०० ते ८:३०
विषय – शिस्तबद्धता - अभ्यासात स्वारस्य , शिस्तबद्ध , नित्यकर्म
*LIVE*
Special guidance for 10th and 12th class students (SCERT Pune)
१) सत्र १ ले
दिनांक :- २९/०३/२०२१
वेळ :- सकाळी ८:०० ते ८:३०
विषय - धैर्य - धैर्य
व आत्मविश्वासाचा विकास कसा करावा ?
*LIVE*
*****************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
COMMENTS