शिक्षकांना Salary Slip आता Online बघता येणार | Teachers can now view Salary Slip online
शिक्षकांना Salary Slip आता Online बघता येणार | Teachers can now view Salary Slip online
शिक्षकांना आता Salary Slip ऑनलाईन बघता येणार आणि तसेच ती डाउनलोड सुद्धा करता येणार.
Salary Slip कशी पहावयाची किंवा
डाउनलोड करायची यासाठी खालील सूचनांचे पालन करा
- · प्रथम खालील लिंक वर ती क्लिक करून शालार्थ वेबसाईटवर जा.
- · आता आपल्यासमोर लॉग इन पेज दिसेल त्यावरील Username या ठिकाणी तुमचा शालार्थ आयडी टाईप करा.
- · Default पासवर्ड म्हणून ifms123 हा पासवर्ड टाका.
- · Login करा
आता आपणाला नवीन
पासवर्ड तयार करायचा आहे.
- · आता आपण Old Password हा ifms123 टाका.
- · New Password त्याठिकाणी तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड दोन ठिकाणी टाका.
- · पासवर्ड निवडताना त्यामध्ये Capital letter(ABC...), Small letter(abc...), Character (@,#,...), Digit (1,2,3,...) यांचा समावेश करावा. अशातऱ्हेने पासवर्ड Reset करा.
- · आता पुन्हा एकदा पहिल्या स्क्रीन वरती जाऊन शालार्थ Id टाकून , नवीन पासवर्ड टाकावा व Login करावे. लॉग इन झाल्यानंतर तिथे Employee Corner ही त्यात दिसेल त्यावर जाऊन Pay Slip निवडा.
- आता 2019 नंतरच्या हव्या त्या महिन्याची पे स्लिप तुम्ही पाहू शकता व प्रिंट सुद्धा करू शकता.
*************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 9
2) Telegram Channel
3) Facebook Page
COMMENTS