Covid -19 आणि मासिक पाळी व्यवस्थापन राज्यस्तरीय वेबिनार | Covid-19 and Menstrual Management State Level Webinar राज्य शैक्षणिक संशोधन व प...
Covid -19 आणि मासिक पाळी व्यवस्थापन राज्यस्तरीय वेबिनार | Covid-19 and Menstrual Management State Level Webinar
राज्य शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषद, SCERT पुणे (समता विभाग) आणि युनिसेफ, महाराष्ट्र यांच्या
संयुक्त विद्यमाने मासिक पाळी स्वच्छता दिन, दि.२८ मे निमित्त राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन
करण्यात आले आहे.
प्रा.वर्षाताई गायकवाड, मा.शिक्षणमंत्री शालेय
शिक्षण, महाराष्ट्र राज्य, तसेच मा.राज्य मंत्री, श्री.ओमप्रकाश उर्फ
बच्चू कडू,शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने व मा. वंदना
कृष्णा, अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, तसेच मा. विशाल सोळंकी,आयुक्त (शिक्षण)
यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर चर्चासत्रास
राज्यातील सर्व पर्यवेक्षीय
अधिकारी व शिक्षक/शिक्षिका तसेच MHM प्रशिक्षक, विषय सहायक, विषय
साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष
शिक्षक यांनी ऑनलाईन झूम मिटिंगद्वारे उपस्थित राहावे.
प्रमुख उपस्थिती-
मा.वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा
विभाग व
मा.दिनकर टेमकर, संचालक,SCERT पुणे.
वार:
- शुक्रवार,
दिनांक :- २८ मे,२०२१
वेळ:
- सकाळी:१०:३०
LIVE
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89590894986?pwd=
Meeting ID: 895 9089 4986
Passcode: 062479
डॉ.कमलादेवी आवटे
उपसंचालक SCERT
(समता
विभाग) पुणे.
***********************************
Tag- menstrual hygiene management,menstrual health management,menstrual waste management,menstrual hygiene management in schools
COMMENTS