इ 10 वी संकलित Excel sheet 2021 | SSC Compiled Excel sheet 2021

 इ 10 वी संकलित Excel sheet 2021 | SSC Compiled Excel sheet 2021

इ 10 वी संकलित Excel sheet 2021 | SSC Compiled Excel sheet 2021


माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इयत्ता ९ वी ची अंतिम संपादणूक आणि इ.१० वी मध्ये वर्षभरातील शाळांतर्गत केलेले मूल्यमापनाच्या आधारे प्राप्त संपादणूक यांचा खालीलप्रमाणे एकत्रित विचार करण्यात यावा.

बोर्डाला ऑनलाईन गुण भरण्यासाठी खालील प्रमाणे Excel sheet उपयोगी ठरणार आहेत.

प्रत्येक विषयाच्या  खालील CLICK HERE या बटनावर Click  करा व Excel sheet डाउनलोड करा.

   संकलित निकाल 




१) मराठी 

२) हिंदी किंवा संस्कृत 

३) इंग्रजी 

४) गणित 

५) विज्ञान 

६) समाजशास्त्र 

७)  श्रेणी विषय

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close