राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण

राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनास जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने राज्यामधील या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यामध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून दिनांक १४ जून, २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दैनिक ५ तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. सदरचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी ७:३० ते ३:३० या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता १० वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता १२ वी च्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे.

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close