ReadToMe® Solutions - Teacher Training - Maharashtra (Pune) - 16 December 2021
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (DIET) पुणे व शिक्षण विभाग जिल्हा परीषद, पुणे
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक
शिक्षण क्षेत्राशी संबंधीत सर्व क्षेत्रीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, विशेष साधनव्यक्ती (IED), विशेष शिक्षक यांनी गुरुवार दि. 16 डिसेंम्बर, 2021 सकाळी ठीक 11.00 वाजता उपस्थीत राहावे.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक
शिक्षण क्षेत्राशी संबंधीत जिल्ह्यातील सर्व विशेष शिक्षक तसेच १ ली ते १२ वीच्या
सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी खालील लिंकवरून यु ट्यूब वर जॉईन
व्हावे.
खालील लिंकला क्लिक करून लाइव्ह
कार्यक्रमाच्या video वर क्लिक करून कार्यशाळेला जॉईन व्हावे.
LIVE
Tag-teacher training course,teacher training institute,teacher training portal,teacher training program,a teacher training school,a teacher training day,the teacher training,teacher training diet
If you have any doubts, please let be know.