शिकू आनंदे (Learn with Fun) | 15 January 2022

शिकू आनंदे (Learn with Fun) | 15 January 2022  

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचेमार्फत शाळा बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिकणे चालू राहावे यासाठी ऑनलाइन पद्धतीने विविध कार्यक्रम घेत आहेत. अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक शनिवारी ऑनलाइन पद्धतीने "शिकू आनंदे" हा उपक्रम दिनांक 3 जुलै 2021 पासून सुरू आहे.

घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा. मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यातकराव्यातकृती द्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व  मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने "शिकू आनंदे हा उपक्रम सुरु आहे, 08 जानेवारी - 2022 चा कार्यक्रम पहा


Learn With Fun (6th To 8th )

          2)     वी  ते वी         सकाळी 10:00 ते 11:00                       

                 LIVE

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close