शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-१८) (Online Study)
दि. १ मे २०२० वार- शुक्रवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
१३ एप्रिल ते २६ एप्रिल 2020 या कालावधीत आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेल्या अभ्यासमाला पाहिल्या आणि त्यावरील प्रश्नमंजुषाही सोडवल्या असतीलच!
२७ एप्रिल पासून विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका सुरू केली आहे. यातील उपक्रम आपण कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .
त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आपण सुरू करत आहोत.
सद्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव
मुनमुन आणि मुन्नू
कला/हस्तकला
रंगीत बटनांची कलाकृती कलाकृती- मासा
स्पोकन इंग्लिश
Four Letter words with vowels
संगणक विज्ञान
कि-बोर्ड वापरण्याचे नियम
संगीत/नाटक
नाटकांमधील खेळ
मजेत शिकूया विज्ञान
लाईटचा फुगा
चला गाऊया गाणी
इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - मराठी
पाठ - वस्तू (कविता)
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - स्थानिक किंमत
इयत्ता - ८ वी
विषय - बुद्धिमत्ता
घटक - पाण्यातील प्रतिमा
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
नमस्कार,
उत्तर द्याहटवा