कोविड काळातील शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य | Mental health in school during the Kovid period सध्या covid-19 ची परिस्थिती प...
कोविड काळातील शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य | Mental health in school during the Kovid period
सध्या covid-19 ची परिस्थिती पाहता अनेक अधिकारीवर्ग आपल्या कामामध्ये व्यस्त असून आपल्यावर दिलेल्या जबाबदारी अधिक जोखमीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांचा व्यावसायिक विकास होऊन नवीन आव्हाने पेलण्याची मानसिकता, क्षमता, कार्यप्रवणता, सकारात्मक दृष्टिकोनात वाढ होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे विविध विषयावर व्याख्याने आयोजित करीत आहेत.
- दिनांक:- 30 जून 2021
- वेळ:- 2:45 वाजता
- विषय :- कोविड काळातील शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य
- वक्ते :- डॉ.झोया रिजवी (उपायुक्त- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय , नवी दिल्ली
LIVE
Tag- mental health nursing,mental health awareness,mental health motivation,mental health and covid 19,mental health after covid 19,a mental health day,a mental health problem,mental health covid,mental health care,mental health covid 19,mental health for students,mental health for kids,mental health food diet,mental health in india,mental health issues,mental health in covid 19,mental health in lockdown
COMMENTS