शाळा
बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४८) || Study series- 48
दि. ३१ मे २०२० वार
- रविवार
नमस्कार
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना
विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला
आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
कोरोना
योद्धा
मिस कॉल
द्या आणि गोष्ट ऐका
खालील
मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व
गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
Story weaver
गोल आणि सरळ
अवांतर
वाचन
आजच्या
पुस्तकाचे नाव : उड्या मारणारे पायमोजे
चित्रकला
विविध
संकल्प रचना
Spoken English
Introducing
yourself in English Spoken English
संगणक
विज्ञान
अॅनिमेशनमध्ये
स्प्राईटचे दिसणे आणि लपणे
संगीत/नाटक
गायन
लोकगीत
मजेत
शिकूया विज्ञान/कागदकाम
Yarn Lantern
इयत्ता
१०वी अभ्यासमाला
विषय -
गणित भाग २
पाठ -
घनाकृतींचे पृष्ठफळ भाग १
शिष्यवृत्ती
परीक्षा तयारी
इयत्ता -
५ वी
विषय -
बुद्धिमत्ता चाचणी
घटक - वेन
आकृती भाग २
इयत्ता -
८ वी
विषय -
बुद्धिमत्ता चाचणी
घटक -
लयबद्ध मांडणी भाग १
Stay home, stay
safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
If you have any doubts, please let be know.